Top News

शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप

नागपूर | शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील झाले आहेत, असा आरोप शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये शिवसेनेच्या पूर्व विदर्भ मेळाव्यात  बोलत होते.

विदर्भाच्या शिवसैनिकांना मुंबईतल्या शिवसेना भवनात योग्य सन्मान होत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

दरम्यान, भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत एकही मंत्री प्रचाराला आला नाही. अनेक मंत्र्यांनी वेळही दिली होती. मात्र, ते प्रचाराला आले नाहीत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-स्मीथच्या त्या दोन विकेट्स नाही पाहिल्या तर काय पाहिलं?

-माझ्याविरोधात महाभियोग चालवल्यास सगळे गरीब होतील; ट्रम्प तात्याचा शाप

-आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

-कंगणाला मिळाला आणखी एक चित्रपट; आता साकारणार ही महत्त्वाची भूमिका

-युती झाली तर निवडणूक लढवणार नाही; शिवसेना आमदाराचा उद्धव ठाकरेंना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या