महाराष्ट्र मुंबई

भाजप सेनेची अशीही युती, हे दोघ नेते होणार व्याही-व्याही

मुंबई | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपचे मंत्री रणजित पाटील आता व्याही-व्याही होणार आहेत. अशा प्रकारे भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांचा विवाह भाजपचे आमदार आणि गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या मुलीशी होणार आहे.

येत्या लोकसभेत भाजप आणि शिवसेनेची युती अद्याप झालेली नाही, मात्र राज्यातील भाजप आणि शिवसेना यांच्या नात्यांची युती मात्र झाल्याचं चित्र आहे.

दरम्यान, पूर्वेश सरनाईक हे ठाण्याचे नगरसेवक तसेच युवासेनेचे सचिव आहेत. फेब्रुवारीमध्ये साखरपुडा तर मे महिन्यामध्ये त्यांचा लग्नसोहळा संपन्न होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अमितच्या लग्नातही राज ठाकरेंनी लकी क्रमांकाचं गणित जूळवलच!

-आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे युतीबाबतचं मत अजमावणार

-…नाहीतर जनता पिटाईदेखील करते- नितीन गडकरी

“…म्हणून मी ‘त्या’ दिवशी फक्त दीड तास झोपलो”

-“आमच्याकडचे रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आणि तुमच्याकडचे…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या