हैद्राबाद | साऊथ इंडियन सुपरस्टार अल्लू अर्जूनने तब्बल 7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे. यामुळे अल्लू अर्जून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अनेक लक्झरी फिचर्स असणाऱ्या या कारचे एक्सटीरीअर पाहिले तर त्यावर अल्लूने ‘AA’ असं स्वत: चं नाव कोरून घेतलं आहे. ही व्हॅनिटी व्हॅन बेंज चौसीवर तयार केलेली आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांतून प्रसिद्धीच्या झोतात असणारा अल्लू आता मात्र त्याच्या या शानदार व्हॅनिटी व्हॅनमुळे चाहत्यांच्या आकर्षणाचं केंद्र बिंदू ठरला आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरूख खान यापैकी कुणाकडेही अशी अलिशान गाडी नाहीये. त्यामुळे अल्लू अर्जून हा एवढी महाग व्हॅनिटी खरेदी करणारा पहिला अभिनेता ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“बंगाली संस्कुतीशी ‘जय श्रीराम’चा काहीही संबंध नाही”
-निवृत्तीबाबत लसिथ मलिंगाने धोनीला दिला ‘हा’ सल्ला; म्हणतो…
-भाजपचा नारायण राणेंना धडा??? राणेंची पुढची रणनिती काय??
-नितेश राणेंनी केलं ते योग्यच; त्यांची तात्काळ सुटका करा- संदिप देशपांडे
-राष्ट्रवादीच्या या आमदाराने सरकारी अधिकाऱ्याला घरी बोलवून केली बेदम मारहाण
Comments are closed.