संस्कारी बाबूजी म्हणतात, लैंगिक शोषण झालं पण तो मी नाही!

संस्कारी बाबूजी म्हणतात, लैंगिक शोषण झालं पण तो मी नाही!

मुंबई | संस्कारी बाबूजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलोकनाथ यांच्यावर अप्रत्यक्षरित्या बालात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्यावर आलोकनाथ यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ते आरोप मी नाकारतही नाही आणि स्वीकारतही नाही. त्या म्हणत आहे तसा प्रसंग घडलाही असेल. पण, दोषी मात्र कोणी दुसरीच व्यक्ती असेल, असं आलोकनाथ यांनी म्हटलं आहे.

मला याविषयी आणखी कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण विषय उगाचच ताणला जाईल’, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, दिग्दर्शिका- निर्मात्या विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल सांगितलं आहे. त्यात त्यांनी कोणत्याही व्यक्तीचं नाव न घेता इंडस्ट्रीतला संस्कारी कलाकर म्हणून उल्लेख केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-एक विवाह ऐसा भी!!! 65 वर्षीय सासऱ्याने केलं 21 वर्षीय सुनेशी लग्न

-लातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार; उत्तर प्रदेशाच्या इसमाला अटक

-भाजपमध्ये नेमकं काय शिजतंय?; फडणवीस आणि खडसेंचा एकत्र प्रवास

-विरोधक विनाकारण दुष्काळ असल्याचा आरोप करत आहेत- रावसाहेब दानवे

-राज ठाकरेंच्या व्यंगचित्राच्या तडाख्यात सापडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Google+ Linkedin