खेळ

‘300 वन-डे खेळणारा मी वेडा आहे का?; धोनीनं कुलदीपला झापलं…

मुंबई | कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनीही चिडतो, असा कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलनं खुलासा केला आहे. ‘व्हॉट द डक’ कार्यक्रमात ते बोलत होते.

श्रीलंकेविरूद्ध सामन्यात कुलदीप आणि चहलची धुलाई श्रीलंकेचे खेळाडू करत होते. तेव्हा कव्हर्स हटवून कव्हर्स डीप करून घे आणि चेंडू पॉईंटवर ठेव, असं धोनीने कुलदीपला म्हटलं होतं.
दरम्यान, ‘नाही माही हेच ठिक आहे’ असं कुलदीपनं म्हटलं. त्यावर ‘300 वन-डे खेळणारा मी वेडा आहे का?’ असं म्हणत धोनीने कुलदीपला झापलं होतं. परंतु याचाही फायदाच झाल्याचं कुलदीपनं सांगितलं. याच सामन्यात कुलदीप आणि चहलने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या.

पहा व्हीडिओ-


महत्त्वाच्या बातम्या–

-भाजपला मोठा धक्का; भाजपचे दिलीप सुर्यवंशी राष्ट्रवादीत दाखल!

-नरेंद्र मोदी फक्त अंबानीलाच खाऊ घालतात!

-पावसासाठी प्रशासन सज्ज आहे; मुख्यमंत्र्यांचा दावा

-जनतेला सुखी करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणणार आनंद मंत्रालय!

-मागासवर्गीयांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्याचा कट- धनंजय मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या