कारगिल युध्द होणार आहे, हे आडवाणींना अगोदरचं माहिती होतं

कारगिल युध्द होणार आहे, हे आडवाणींना अगोदरचं माहिती होतं

चंदीगढ | कारगिल युध्द होणार आहे ही गुप्त माहिती तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्याकडे अगोदरच होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट ‘रॉ’ या संस्थेचे माजी प्रमुख अमरजित सिंह दुलत यांनी केला आहे.

शनिवारी चंदीगढमध्ये सैन्य साहित्य महोत्सवाला ते संबोधित करत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हा खुलासा केला. 

1999 मध्ये झालेल्या कारगिल युध्दाच्यावेळी दुलत हे इंटिलिजन्स ब्युरोमध्ये होते.

दरम्यान, कारगिल युध्दापूर्वी घडणाऱ्या काही संशयास्पद हालचालींची माहिती आम्ही अगोदरच आडवाणींना दिली होती, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“मागच्या वेळी भाजपसाठी टेबल लावले, आता वाट लावणार”

-“इंग्रजांच्या काळापासून मराठ्यांना आरक्षण,पण काँग्रेसनं ते काढून घेतलं”

“सरकारच्या नाही तर भारतातील 100 कोटी हिंदूंच्या जोरावर राम मंदिर बनेल”

-मराठवाड्याचा स्वतंत्र रणजी संघ हवा- धनंजय मुंडे

-लग्नानंतरही आशियातील सर्वात ‘सेक्सी’ दीपिकाच; प्रियंकाला टाकले मागे

Google+ Linkedin