नवी दिल्ली | ‘जय श्रीराम’ घोषणेचा बंगाली संस्कृतीशी काहीही संबंध नाही, असं प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी म्हटलं आहे.
आता कोलकातामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होताना दिसतो. जो पूर्वी होत नव्हता. मात्र सध्या ‘जय श्रीराम’ ही घोषणा केवळ लोकांना मारहाण करण्यासाठी उपयोगात आणली जात असल्याचा आरोप सेन यांनी केला आहे.
बंगालमध्ये दुर्गा मातेला जे महत्त्व आहे त्यांची तुलना रामनवमीशी होऊ शकत नाही, असं अमर्त्य सेन यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, भाजपने ‘जय श्रीराम’ हा नारा देत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणुकीदरम्यान जेरीस आणलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
-निवृत्तीबाबत लसिथ मलिंगाने धोनीला दिला ‘हा’ सल्ला; म्हणतो…
-भाजपचा नारायण राणेंना धडा??? राणेंची पुढची रणनिती काय??
-नितेश राणेंनी केलं ते योग्यच; त्यांची तात्काळ सुटका करा- संदिप देशपांडे
-राष्ट्रवादीच्या या आमदाराने सरकारी अधिकाऱ्याला घरी बोलवून केली बेदम मारहाण
-नितीन गडकरींच्या खासदारकीला आव्हान; ‘या’ नेत्याने दाखल केली याचिका
Comments are closed.