देश

सिनेमा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी केला हा अजब जुगाड!

मुंबई | सिनेमा पाहाणं कुणाला आवडत नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा सिनेमा जेव्हा पाहण्यासाठी पांढऱ्या स्क्रिनचा जुगाड करावा लागतो तेव्हा गावांमध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण होतो.

सिनेमा पाहण्यासाठी गावात  चक्क गायीलाच उभं केलं आणि तिच्या पोटाचा टीव्ही स्क्रिनसारखा वापर करून सिनेमा लावल्याचा हा अजब आणि मजेशीर जुगाड सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

IPS ऑफिसर दिपांशू काब्रा यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो नेमका कोणत्या भागातला आहे हे समजू शकलं नाही

गायीला आडवं उभं करून तिच्या पोटावर प्रोजेक्टरच्या मदतीनं सिनेमा लावला आहे. अख्खा गाव हा सिनेमा पाहण्यासाठी जमलं आहे.


थोडक्यात बातम्या-

“मी दबावाखाली मुख्यमंत्री पद स्वीकारलं; कोणालाही मुख्यमंत्री बनवा मला…”

…अन् ऑनलाईन पेपर सोडवून मगच नवरी बोहल्यावर चढली

“भाजपची ईडी आता सनम बेवफा झाली आहे; तिकडे फिरकलीच नाही”

मी त्यांना सांगितलं होतं, मात्र माझं कोणी ऐकलंच नाही- रोहित पवार

“तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या