Top News महाराष्ट्र मुंबई

…तर जग तुमची दखल घेतं; मनसेच्या मागणीला Amazon ने दिला प्रतिसाद

मुंबई | इंग्रजी, हिंदी आणि दक्षिणेतील काही भाषांसह अ‍ॅप भारतात काम करतात. पण, या अ‍ॅपसाठी मराठी भाषेचा वापर होत नसल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी येत्या सात दिवसांत त्यांचं अ‍ॅप मराठी भाषेत सुरू करावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल, असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता.

अखिल चित्रे यांनी अ‍ॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांच्या वतीने ‘अ‍ॅमेझॉन.इन’च्या जनसंपर्क विभागाने त्याला आता प्रतिसाद दिला आहे. अखिल चित्रे यांनी अ‍ॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांच्या वतीने ‘अ‍ॅमेझॉन.इन’च्या जनसंपर्क विभागाने त्याला आता प्रतिसाद दिला आह

महत्वाच्या बातम्या-

कमलनाथ यांनी ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले…

एकनाथ खडसे 22 तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

“जलयुक्त शिवारची चौकशी लावून माझं तोंड बंद करता येईल, हा सरकारचा गैरसमज”

मूर्ती लहान, कीर्ति महान! ‘स्वाभिमानी’च्या प्रवक्तेपदी रणजीत बागल यांची नियुक्ती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या