मुंबई | Amazon कंपनीने कर्मचाऱ्यांना अनोखी वापर दिली आहे. याआधी नोकरीवर घेण्यासाठी चांगल्या ऑफर दिल्याचं आपण पाहिलं असेल. पण Amazon ने ऑन द स्पॉट नोकरी सोडा 4 लाख अशी ऑफर कर्मचाऱ्यांना दिली आहे.
अॅमेझॉन कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी दिलेल्या ऑफरमागचं कारण खूपच इंटरेस्टिंग आहे. या योजनेसाठी कंपनीने एक बजेट देखील मंजूर केला आहे. यामुळे त्यांचा Pay To Quit प्रोगाम देखील चांगलाच चर्चेत आला आहे.
Pay To Quit प्रोगाम अंतर्गत नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना Amazon अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. नविन नोकरी मिळेपर्यंत कंपनी कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य करणार आहे.
Pay To Quit प्रोगाम अंतर्गत Amazon कंपनी नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या करिअरची पूर्ण काळजी घेणार आहे. यामुळे नवीन नोकरी मिळवताना कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.
दरम्यान, अमेझॉन ही अमेरिकन कंपनी असून जगभरात 18000 कर्मचा-यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. त्यापैकी 1000 जण भारतातले होते.
महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!
धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार इतक्या रुपयांचा लाभ!
पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ‘या’ नेत्याची वर्णी
“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”
Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!