Loading...

मी शिवसैनिक आहे; घाबरत नाही तर लढतो- अंबादास दानवे

औरंगाबाद | मी शिवसैनिक आहे. मी घाबरत नाही तर लढतो, असं प्रत्युत्तर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेते बाबुराव कुलकर्णी यांना दिलं आहे.

बहुमत असताना अंबादास दानवे का घाबरतायेत? असा सवाल करत बाबुराव कुलकर्णी यांनी दानवेंना डिवचलं होतं. यालाच अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Loading...

मी माझ्या पद्धतीने प्रचार करत आहे. आपल्या बाजूनं अधिकाअधिक सदस्य असावेत असा उमेदवार म्हणून प्रयत्न करणं गैर नाही, अस दानवे म्हणाले आहेत.

मी शिवसैनिक आहे. आणि लढणं माझ्या रक्तातच आहे. त्यामुळे घाबरण्याचा प्रश्न येत नाही. मी लढणार आणि मी जिंकणारही, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

“किती दिवस तीच ती भाषणं ऐकणार?”

-“220 चा आकडा पार करण्यासाठी नगरमध्ये आता 12 विरूद्ध शून्यची लढाई”

-…तर बलुचिस्तानमध्ये पहिली मूर्ती नरेंद्र मोदींची उभी करु!

Loading...

-माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या भावाला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

-…म्हणून ‘ते’ मला कधीही गोळ्या घालू शकतात- असदुद्दीन ओवैसी

 

Loading...