औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा तरुण मारहाण प्रकरण; अंबादास दानवेंनी आरोप फेटाळले

औरंगाबाद | औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना महाराष्ट्र बंद आंदोलनातून हुसकावल्यामुळे एका मराठा आंदोलकाला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणाचे सर्व आरोप अंबादास दानवेंनी फेटाळून लावले आहेत. 

मारहाणीच्या घटनेशी माझा कुठलाही संबंध नाही. आंदोलकांनी गैरसमज करुन घेऊ नये. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. 

दरम्यान, आंदोलनस्थळी काहीच गडबड झाली नाही. मला मारहाण झाल्याची बातमी माझे पक्षातले विरोधक पसरवत आहेत. त्यांना हाकलून दिलं त्यामुळे माझ्याबाबतही तसंच व्हावं असं त्यांना वाटतं, असं ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकऱ्यावर धावून जाणाऱ्या अंबादास दानवेंना मोर्चेकऱ्यांनी हुसकावून लावलं

-फडणवीस यांच्या विरोधात वैयक्तीक घोषणा नको; अजित पवारांची मोर्चेकऱ्यांना ताकीद

-मराठ्यांना दंड आकारा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

-आता कामकाज पाहण्यासाठी आदित्य ठाकरे संसदेत…

औरंगाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; रस्त्यावर पेटवले टायर

-…म्हणुन सनी लिओनी मागतेय आर्थिक मदत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या