अंबाती रायडूच्या बॉलिंग अ‌ॅ‌‌‌‌‌‌‌‌‌‌क्शनवर पंचांनी उपस्थित केले प्रश्न ‌

सिडनी | भारताचा अष्टपैलू खेळाडू अंबाती रायडू याच्या गोलंदाजीवर पंचांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पंचांनी रायडूची गोलंदाजी करण्याची पद्धत चुकीची असल्याचे म्हटले आहे. 

अंबाती रायडू याला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात खेळवण्यात आले होते, मात्र त्या सामन्यात त्याने  चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली होती.

14 दिवसात रायडूच्या गोलंदाजीची चाचणी होणार आहे, मात्र त्या चाचणीचा निकाल येईपर्यंत रायडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार आहे.

दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दुसरा एकदिवसीय सामना 15 तारखेला एडलेडमध्ये रंगणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेनं निवडणुकीसाठीच घेतला- उद्धव ठाकरे

-एमएस धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे- रोहित शर्मा

-“मोदींची भाषणं ऐकून मला ‘गजनी’तला आमिर खान आठवतो”

-आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्लेत- धनंजय मुंडे

-मुंबईतल्या उद्धव ठाकरेंच्या ‘घणाघाती भाषणातील’ प्रमुख मुद्दे एकाच ठिकाणी