खेळला बाबा एकदाचा रायडू; मुंबई वनडेत रोहितसोबत झळकावलं शतक

मुंबई | भारत विरुद्ध विंडिजमध्ये सुरु असलेल्या वन डे सामन्यात भारताने 378 धावांचं अाव्हान विंडिजसमोर ठेवलं आहे. त्यात भारताचा हिटमॅन रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील खेळाडू अंबाती रायडूने धडाकेबाज खेळी केली आहे.

अंबातीने 80 चेंडूत शतक ठोकलं. त्यात त्याने 8 चौकार आणि 4 षटकार खेचले. मात्र 81 व्या चेंडूवर अंबाती 100 धावांवर धावचीत झाला. 

रोहितनेही 137 चेंडूंमध्ये 162 धावा केल्या आणि स्वतःचाच विक्रम मोडित काढला आणि नवीन विक्रम रचला. वन डे सामन्यात 7 वेळा दीडशतक करण्याचा विक्रम रोहितने स्वतःच्या नावावर केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेस- शिवसेनेच्या आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की!

-दिवाळीआधीच रोहित-रायुडूची आतषबाजी; वेस्ट इंडिजपुढे 378 धावांचं आव्हान

-हिंमत असेल तर राम मंदिराचा अध्यादेश आणून दाखवाच- असदुद्दीन ओवेसी

-रोहितची शतकी खेळी; तर रायुडूचंही अर्धशतक

-गरज पडल्यास मातोश्रीवर जाईन, त्यामध्ये कमीपणा नाही- देेवेंद्र फडणवीस

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या