मुुंबई | बॉलिवूड अभिनेता आमिर खानची भेट न झाल्याने एक चाहत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आमिरच्या मुंबईतील ऑफिसबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला.
मोहम्मद कासिम असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. हा 33 वर्षीय मोहम्मद कर्नाटकातील येथील बेळगावात राहणारा आहे.
आमिरला भेटण्यासाठी नकार दिल्याने मोहम्मदने आपल्या खिशातील द्रव पदार्थ काढला आणि ते प्राशन केलं. त्यानंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला.
गेल्या अनेक दिवसांपासून तो आमिरला भेटण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तो आमिरला भेटू शकला नाही. म्हणून त्याने असं पाऊल उचलल्याचं त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
-विधानसभेला कोण किती जागा लढणार; चंद्रकांत पाटलांनी सगळं गणितच उलगडून सांगितलं
-पुरंदरेंवर टीका करणं बरोबर नाही; उदयनराजेंचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे सल्ला??
-इथून पुढे भविष्यात आम्ही मोदी सरकारमध्ये सामिल होणार नाही; ‘या’ पक्षाने केली घोषणा
-ममता बॅनर्जी राक्षस घराण्यातील; भाजपच्या साक्षी महाराजांची जीभ घसरली
-हवामान खात्याचा अंदाज तर चुकू द्या, कार्यालयाला टाळेच ठोकतो; संतप्त शेतकरी…
Comments are closed.