मनोरंजन

अमिषाचं हॉट फोटोशुट; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मुंबई | अभिनेत्री अमिषा पटेल सिनेसृष्टीत कमी दिसत असली तरी ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने शेअर केलेल्या हॉट फोटोमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केलं आहे.

अमिषाने नुकतेच एक हॉट फोटो शुट केले आहे. हे हॉट फोटो अमिषाने आपल्या ट्विटरवरून शेअर केले आहेत. अमिषा 43 वर्षांची आहे. त्यामुळे वयाचा विचार करायला हवा होतास, असा सल्ला नेटकऱ्यांनी तिला दिला आहे. 

दरम्यान, काही नेटकऱ्यांनी तर अमिषाला लग्न करण्याचाही सल्ला दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-लालूंना न्यायालयाचा झटका; 30 आॅगस्टपर्यत शरण येण्याचे आदेश

-अटक होईल अशी भीती वाटत असल्यास नामजप वाढवा; ‘सनातन’ची साधकांना सूचना

-गणेशोत्सवात दारू पिल्यास 11 दिवसांची पोलिस कोठडी!

-‘नौकानयन’मध्ये भारताला सुवर्ण; दत्तू भोकनळने वाढवली महाराष्ट्राची शान

-आपल्या सरकारमध्ये दलालांना अजिबात थारा नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या