Top News

थेट अमित शहांच्या अधिकाराला आव्हान; मोदींचा हा विश्वासू नेता बंडाच्या पवित्र्यात?

नवी दिल्ली | भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे खुद्द भाजपाध्यक्ष अमित शहांच्या अधिकारालाच आव्हान देण्यात आल्याचं कळतंय. 

भाजपचे उपाध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी ओम प्रकाश माथूर शहांवर नाराज असल्याचं कळतंय. नुकत्याच वाराणसीत झालेल्या अमित शहांच्या बैठकीला ओम प्रकाश माथूर यांनी मारलेली दांडी चर्चेचा विषय ठरली आहे.

एकीकडे माथूर पक्षांवर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत, तर माथूर असं करुच शकत नाहीत, असं म्हणत सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या –

-सत्तेसाठी इतकी लाचारी बरी नव्हं; राजू शेट्टींचा जानकरांवर प्रहार

-पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार? काय म्हणाले शरद पवार???

-सेना-भाजप कार्यकर्त्यांसाठी ‘अच्छे दिन’; राजकीय आंदोलनाचे गुन्हे मागे घेणार!

-‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन; पाहून म्हणाल… ‘वाट लावली जी’!

-…म्हणून रासपच्या महादेव जानकर यांनी रावसाहेब दानवेंचे पाय धरले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या