देश

मराठा आरक्षणासाठी अमित शहांनी दिल्लीत बोलवली बैठक!

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या निवासस्थानी 7 वाजता बैठक होणार असल्याचं समजतंय.

बैठकीला राज्य प्रभारी सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्रातील खासदार उपस्थित राहणार आहेत. 

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यभर ठिय्या आंदोलन सुरू आहेत, मराठा मोर्चेकरी आक्रमक होत आहेत, त्यामुळे यावर निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलवली असल्याचं समजतंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-…तर इतरांचे आरक्षण काढण्याची हिंमत आहे का गडकरींमध्ये?; हर्षवर्धन जाधव

-नरेंद्र मोदी हिरव्या रंगाचे कपडे का घालत नाहीत?- शशी थरूर

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; सदाभाऊ खोतांच्या अंगावर बांगड्या फेकल्या!

-पुन्हा भाजपची सत्ता आली तर, चंद्रकांत पाटील होणार मुख्यमंत्री?

-…म्हणून देवेंद्र फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव; काँग्रेसचे नेते डाॅ. हेमंत देशमुखांचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या