नवी दिल्ली | आजाराशी संघर्ष करत असलेल्या व्यक्तीच्या नावावर खोटे बोलून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या असंवेदनशीलतेचं दर्शन घटवलं आहे, असं म्हणत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी टीका केली आहे.
राहुल यांनी मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन केलेल्या वक्तव्यावर शाह यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी यासंबंधी ट्विट केलं आहे.
तुमच्या या वागणुकीमुळे देशाची जनता तुमच्यावर संतंप्त आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पर्रिकरजी तुमच्यावर किती दबाव आहे, हे मी समजू शकतो, असं राहुल यांनी ट्विट करुन म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
-भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन
-धक्कादायक! जिल्हा परिषद शाळेतील खिचडीत निघाला साप
-महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?, हालचालींना वेग
-धक्कादायक! SBI च्या निष्काळजीपणामुळे लाखो ग्राहकांची महत्वाची माहिती लीक!
-पर्रिकरजी, तुमच्यावर किती दबाव असेल, हे मी समजू शकतो- राहुल गांधी