मसूद अजहरला सोडण्यास सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचा पाठिंबा होता- शहा

नवी दिल्ली | कंदहार विमान अपहरणावेळी दहशतवादी मसूद अजहर याला सोडण्याच्या निर्णयाला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचा पाठिंबा होता, असं वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे. 

भाजपने दहशवादी मसूद अजहरला सोडले होते, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भाजपवर टीका करत होते. यावर शहा यांनी प्रतिवाद केला आहे.

 भारतीय प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी मसूदला सोडण्यात यावं, या गोष्टीवर सर्व पक्षीयांचं एकमत होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याची जबाबदारी मसूद अजहरच्या जैश-ऐ-मोहम्मदने घेतली होती.

महत्वाच्या बातम्या-

‘मुका मोर्चा’ म्हणणाऱ्यांना मराठा काय असतो दाखवून द्या- अजित पवार

-खोटी दाडी-मिशी लावून आम्हाला शिवाजी-संभाजी सांगायचं काम करु नका- शिवसेना

सपना चौधरीनं खुलेआम मित्राला म्हटलं ‘आय लव्ह यू’…

मोदी यांच्या पायावर डोकं ठेवून मंत्रीपद मागू- शरद सोनावणे

…तर भारतच ‘विश्वचषक’ जिंकेल- रिकी पाँटिंग