कोलकाता | भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या पश्चिम बंगालमधील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारावरुन राजकारणातील वातावरण चांगलेच तापले आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोणालाही रोड शो करण्याचा अधिकार आहे. पण अमित शहा यांनी त्यांच्यासोबत तेजिंदर बग्गा या भाडोत्री गुंडांना घेऊन आले, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केला आहे.
हिंसाचाराचा व्हीडिओ समोर आला असून यामध्ये महान समाजसेवक पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांच्या मुर्तीची तोडफोड करण्यात आली. हे कृत्य कोणी केलं? याचा शोध आम्ही घेत आहोत, असंही ओब्रायन यांनी सांगितलं.
तृणमूलने केलेल्या हिंसाचाराविरोधात निवडणूक आयोग कठोर कारवाई करावी अशी मागणी अमित शहा यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-मुस्लिम समाजातून अब्दुल कलाम यांच्यासारखे नेते आम्ही बाहेर आणले- नरेंद्र मोदी
-मनसेचा ठाण्यात शेतकरी मोर्चा; सरकारविरोधात पुकारणार एल्गार
-…म्हणून मोदी हटाओ हाच त्यांचा अजेंडा आहे- नरेंद्र मोदी
-ही भारतीय तरुणी ठरली जगातील पहिली महिला अटलांटिक ओलांडणारी
-राफेल कागदपत्रं गहाळ प्रकरणाची सुरक्षा खात्याकडून अंतर्गत चौकशी
Comments are closed.