बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक्क अमित शहांच्या प्रस्तावाला ममता बँनर्जींचा पाठिंबा!

नवी दिल्ली |  लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाध्यक्ष अमित शहा आणि ममता बॅनर्जी यांच्यातला संघर्ष सगळ्या देशाने पाहिला. आता मात्र, अमित शहांनी मांडलेल्या एका विधेयकाला तृणमूलने पाठींबा दिला आहे.

जम्मू-काश्मिरमधील राष्ट्रपती राजवटीची मुदत वाढविण्याबाबतचं विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मांडलं, ज्या विधेयकाला तृणमूलने पाठिंबा दिला आहे.

भाजपला जम्मू काश्मिरमध्ये निवडणूका नको आहेत, त्यामुळं हे विधेयक मांडलं असल्याचा आरोप करत काँग्रेसने या विधेयकाला विरोध केला आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने या विधेयकावर कोणताही आक्षेप न नोंदवता पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, काश्मिरप्रश्नी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू यांना जबाबदार धरत त्यांच्यामुळेच हा प्रश्न चिघळला, अशी टीका अमित शहा यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-हिंदूंनो, मुस्लिम महिलांवर घरात घुसून बलात्कार करा; भाजप कार्यकर्तीचं संतापजनक वक्तव्य

-…तर मला आत्ता लगेच अटक करा; सिसोदिया यांचं दिल्ली भाजपाध्यक्षांना आव्हान

-…तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार; कृषीमंत्र्यांच शेतकऱ्यांना आश्वासन

-फसवणूक करून जमीन लुबाडणाऱ्या धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा; शेतकऱ्यांनी धरले धरणे आंदोलन

-विराट कोहली म्हणतो, ‘या’ कारणामुळे काल भारताचा पराभव झाला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More