पुणे महाराष्ट्र

…म्हणून अमित शहा आज बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेणार

पुणे | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेणार आहेत. पुण्यातील पुरंदरे वाड्यावर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही भेट होणार असल्याचं कळतंय. 

भाजपने सध्या संपर्क फॉर समर्थन अभियान सुरु केलं होतं. या अभियानाअंतर्गत भाजपाध्यक्ष अमित शहा देशभरातील मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांना भाजपने केलेल्या कामांची माहिती देत आहेत. तसेच भाजपला पाठिंबा देण्याची विनंती करत आहेत. 

बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेऊन अमित शहा यांच मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबईत अभिनेत्री माधुरी दीक्षित, रतन टाट, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; 5 बडे मासे भाजपच्या गळाला!

-भाजपची खेळी; महादेव जानकरांवर माघार घेण्याची नामुष्की?

-आम्ही कायदा हातात घेतलाय, सरकारला काय करायचं ते करू दे- राजू शेट्टी

-पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ पुन्हा सुरु; सलग तिसऱ्या दिवशी भाव वाढले!

-लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आहे भाजपचं महत्त्वाचं उद्दिष्ट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या