Loading...

भारताने पाकिस्तानवर केला दुसरा स्ट्राईक- गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली | वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचं वातावरण असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या खास शैलीत यासंदर्भात ट्विट केलं आहे.

भारताने पाकिस्तानवर केलेला हा दुसरा स्ट्राईक होता, जो की टीम इंडियाने केला होता आणि याचा निकालही तोच लागला, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

Loading...

उत्कृष्ट खेळाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन, या विजयाबद्दल प्रत्येक भारतीयास अभिमान वाटत आहे व प्रत्येकजण आनंदोत्सव साजरा करत आहे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, अमित शहा यांच्या या ट्विटला जोरदार प्रतिसाद मिळत असून ते वेगाने व्हायरल होत आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवण्याची परंपरा कायम

-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन अन् फडणवीसांनी केली मेहतांची हकालपट्टी

-मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, मोहिते पाटील आणि आमचं आधीच ठरलंय!

Loading...

-रोहित शर्माने पाकला दाखवला हिसका; झळकावलं बहारदार शतक

-#IndVSPak भारताचा नवा ‘गब्बर’; शिखरची उणीव भरुन काढली!

Loading...