Top News

विरोधकांचा पराभव ही 2019च्या निवडणुकीची झलक- अमित शहा

नवी दिल्ली | विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावरील निकाल ही 2019 च्या निवडणुकीची झलक आहे, असं भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलंय. अविश्वास प्रस्तावाचा निकाल भाजपच्या बाजूने लागल्यानंतर ते बोलत होते. 

मोदी सरकारचा विजय हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव आहे, असं ट्विटही अमित शहा यांनी केलं आहे. 

दरम्यान, सबका साथ सबका विकास या मंत्रावर लोकांचा विश्वास पुन्हा एकदा दिसून आला आहे. या मंत्राद्वारे मोदींनी केली सहकाऱ्यांचाच नव्हे तर जनतेचा विकास केला आहे, असंही ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-खडसेंनी गड राखला; नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

-राहुल गांधींनी मोदींना जादू की झप्पी नव्हे तर झटका दिलाय!

-भारताच्या तिघांना जमलं ते आत्ताशी पाकिस्तानच्या एकानं केलं!

-राहुल गांधी लवकरच बाॅलिवुडमध्ये प्रवेश करणार!

-‘मोदी फँक्टर’नं देशाला लुटलं; तृणमूल खासदार नरेंद्र मोदींवर आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या