Top News पुणे

अमित शहांचा कानमंत्र; भाजप आयटी सेल यापुढे शरद पवारांना लक्ष्य करणार?

पुणे | शरद पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत असतील तर त्यांना लगेच प्रत्युत्तर द्या, अशा सूचना अमित शहा यांनी भाजपच्या आयटी सेलला दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे शरद पवार भाजपच्या आयटी सेलकडून लक्ष्य होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या आयटी सेलचा मेळावा पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. या मेळाव्याला स्वतः अमित शहांनी संबोधित केलं. आयटी सेलच्या कार्यकर्त्यांना अमित शहांनी कानमंत्र दिला. 

शरद पवारांच्या काळात जेवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्या, त्या तुलनेत फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये 33 टक्क्यांची घट झाली आहे, असं अमित शहा म्हणाले. शेतकऱ्यांच्या गोष्टी काय करता?, असा सवालही त्यांनी यावेळी शरद पवारांना विचारला. 

संभाजी भिडे मनुबद्दल नेमकं काय म्हणाले? पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या–

-पुढील 50 वर्षे भाजपला कुणीही हरवू शकत नाही- अमित शहा

-न्याय म्हणजे काही जणांवर अन्याय; चंद्रकांत पाटलांची व्याख्या

-राजू शेट्टी पांढऱ्या दुधातील काळा बोका; सदाभाऊ खोत यांच्या संघटनेची टीका

-नितीश कुमार ठाम; आगामी निवडणुका मोदींसोबतच लढणार!

-भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी नतमस्तक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या