Top News

रावसाहेब दानवेंच्या प्रचाराला आले अमित शहा, मात्र हजारो खुर्च्या मोकळ्या!

जालना | भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचाराला भाजपाध्यक्ष अमित शहा आले होते. मात्र यावेळी अनेक खुर्च्या मोकळ्या असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समोर आणलं आहे.

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये अमित शहांचं भाषण सुरु असताना खुर्च्या मोकळ्या असल्याचं दिसत आहे.

रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी अमित शहा बोलत आहेत. समोरची दृश्यं पाहून परिस्थिती खराब असल्याचं दिसतंय. संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय.

रावसाहेब दानवे यांना काँग्रेसचे विलास औताडेंनी जोरदार टक्कर देत आहेत. आजारी असलेले दानवे त्यामुळेच आता प्रचारात उतरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

-“माढ्यातील काही मुलं गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला”

-मोदी साहेब… महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही- धनंजय मुंडे

-राहुल गांधी पंतप्रधान झाले तर…- आदित्य ठाकरे

तुमच्या वयाहून दांडगा पवार साहेबांचा अनुभव- सुप्रिया सुळे

-पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने केली ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी

-हार्दिक पांड्या म्हणतो, माझ्या ‘हेलिकाँप्टर शाॅट’वर धोनीपण फिदा!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या