बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाला सुरक्षा, विकास आणि सन्मान फक्त एक मजबूत नेतृत्वच देऊ शकतं- अमित शहा

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहांनी ट्वीटरवरुन जनतेला एक आत्मविश्वास दिला आहे.

देशाला सुरक्षा, विकास आणि सन्मान हे सर्व फक्त एक मजबूत नेतृत्वच देऊ शकते, असं अमित शहांनी ट्वीट केलं आहे.

प्रत्येक गरीबांना घर, वीज, पाणी, गॅस आणि शौचालयासारख्या आवश्यक सुविधा फक्त चागल्या हेतूने शक्य आहेत, असं शहा म्हणाले आहेत.

मी शेवटच्या टप्प्यातील मतदारांना अपील करतो की, तुम्ही विकासाची आणि नविन भारताच्या वाढत्या विश्वासाची निवड करा, असं म्हणत शहांनी ट्वीट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-राज ठाकरेंचा पक्ष संपलाय, ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात; अबू आझमींचे टीकास्त्र

ममतांच्या भाच्याने पाठवली मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस; मोदींच्या अडचणीत वाढ!

-सात राज्यात 59 जागांसाठी 918 उमेदवार आज निवडणुकीच्या रिंगणात

-निवडणूक काळात नरेंद्र मोदींचा 1.5 लाख किमी हवाई प्रवास, घेतल्या 142 सभा

-रिक्षा चालकाला शिवीगाळ केल्या प्रकरणी पोलिसाला 50 हजारांचा दंड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More