मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? पत्रकाराच्या प्रश्नावर अमित शहा क्लिन बोल्ड..

भाजपाध्यक्ष अमित शहा

नवी दिल्ली| गेल्या साडे चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद का घेतली नाही? या पत्रकाराच्या प्रश्नावर भाजप अध्यक्ष अमित शहा चांगलेच गोंधळले.

अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात एक विशेष पत्रकार परिषद बोलावली होती, यावेळी ते बोलतं होते.

पंतप्रधानांनी आजवर साडेचार वर्षांत पत्रकार परिषद का घेतली नाही, असा सवाल राहुल यांनी ट्विटरवरून विचारला होता. त्याचा संदर्भ देते महिला पत्रकाराने हा प्रश्न विचारला होता.

त्यावर राहुल गांधीच्या प्रश्नांना प्रवक्ते संबीत पात्रा उत्तर देतील अशी चालाखी करून त्यांनी वेळ मारून नेली..

महत्वाच्या बातम्या-

आम्ही दत्तकाच्या जोरावर घर चालवत नाही; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

-महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार – संजय राऊत

-राजस्थानही भाजपच्या हातून जाणार??? वसुंधरा घरी बसण्याची शक्यता

-भाजपसाठी धोक्याची घंटा; मध्यप्रदेशमध्ये सत्ता जाणार?

-नरेंद्र मोदी तुघलक तर योगी आदित्यनाथ औरंगजेब; काँग्रेसची टीका