बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केेले आहेत- अमित शहा

कोलकाता | साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल केेले आहेत, असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते  कोलकातामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

स्वामी असीमानंद आणि इतर लोकांवर खोटे खटले दाखल करून त्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे, असं अमित शहांनी म्हटलं आहे.

समझौता एक्सप्रेस मध्ये स्फोट करणारे लोक आहेत कुठं. ज्या लोकांना पकडण्यात आलं त्यांना का सोडलं गेलं, असा सवाल देखील अमित शहा यांनी केला आहे.

दरम्यान, देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही ठाम भूमिका घेतली असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-साध्वीच्या शापापेक्षा उपाशी पोटाचे शाप अधिक प्रखर- उद्धव ठाकरे

-पंतप्रधानांच्या सभेला काळ्या कपड्यानंतर आता पाण्याच्या बाटल्यांनाही बंदी!

-…म्हणून मी 19 व्या षटकात धावा घेतल्या नाहीत; पराभवानंतर धोनीचे स्पष्टीकरण

-पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी दूरदृष्टी दाखवावी- उद्धव ठाकरे

-साध्वी प्रज्ञा सिंह यांना आता मतदारांनीच धडा शिकवावा- अण्णा हजारे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More