पुणे महाराष्ट्र

भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी नतमस्तक!

पुणे | भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं. त्यावेळी ते माऊलींच्या चरणी नतमस्तक झाले.

अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. सायंकाळी रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते भाजप कार्यक्रत्यांना ‘चाणक्य नीती’वर व्याख्यान देणार आहेत.

दरम्यान, त्यांनी माऊलीच्या पालखीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पक्षाच्या संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत ते बाबासाहेब पुरंदरेंनाही भेटणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या–

-उत्तम माणूस कसा घडवायचा हे तुकोबारायांनी शिकवलं- देवेंद्र फडणवीस

-लोकशाही वाचवण्यासाठी इमान जिवंत ठेवा- शरद यादव

-पोलीस गणवेशावर टिळा, गंडा-दोरे नकोत; आयुक्तांचे आदेश

-संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील अश्वाचा मृत्यू!

-अमित शहा पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना शिकवणार चाणक्य नीती!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या