Top News

अमित शहा पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना शिकवणार चाणक्य नीती!

पुणे | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते भाजप कार्यकर्त्यांना चाणक्य नीतीचे धडे देणार असल्याचं समजतंय.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे अमित शहा यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. ‘आर्य चाणक्य-आजच्या संदर्भात’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, अमित शहा संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेणार आहेत. तसंच बाबासाहेब पुरंदरे यांचीही भेट घेणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-यशवंत सिन्हांचा मुलावर हल्लाबोल; जयंत सिन्हांना म्हटले नालायक!

-राष्ट्रीयत्वाचं बीज हिंदूंच्या रक्तात नाही- संभाजी भिडे

-मनू हा संत ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या एक पाऊल पुढे होता- संभाजी भिडे

-…म्हणून अमित शहा आज बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेणार

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; 5 बडे मासे भाजपच्या गळाला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या