देश

अमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांना दिल्लीत जेवणाचं निमंत्रण

नवी दिल्ली | भाजपाध्यक्ष अमित शहांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तसेच या बैठकीनंतर शहांनी ‘एनडीए’च्या नेत्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील मदतान रविवारी पार पडलं. यानंतर विविध संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले आहेत.

सर्व एक्झिट पोल पैकी बहुतांश एक्झिट पोलने पुन्हा मोदी सरकार सत्तेत येईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

दरम्यान, एकीकडे  एक्झिट पोलमुळे भाजपमध्ये आनंदाच वातावरण आहे तर दूसरीकडे विरोधकांच्या गोटात शांतता पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘त्या’ ट्विटमुळे ट्रोल करणाऱ्यांना फरानचे सडेतोड उत्तर

-आम्ही मुर्ख नाही; करण जोहरला नेटकऱ्यांनी सुनावले

प्रकाश आंबेडकरांचं सोलापूर, अकोल्यात काय होणार?; ‘न्यूज18’चा खळबळजनक अंदाज

-कोणत्याही एक्झिट पोलपेक्षा ‘एनडीए’ला जास्त जागा मिळतील- संजय राऊत

-मोदींना आशीर्वाद देणारा मी कोण?- मुरली मनोहर जोशी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या