नवी दिल्ली | 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 2014 पेक्षा मोठा विजय मिळवण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मेगा प्लॅन तयार केला आहे. भाजप 543 जागांसाठी एका प्रभारीची (इनचार्ज) नियुक्ती करणार आहे.
प्रत्येक राज्यात 11 सदस्यांची निवडणूक टीम तयार केली जाणार आहे. या सदस्यांना राज्यातील 15 प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. भाजपच्या मेगा प्लानशी जोडल्या गेलेल्या दोन वरिष्ठ नेत्यांनीच ही माहिती दिली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी प्रभारी नेमण्याची ही भाजपची पहिलीच वेळ आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार
-मुंबईत पाणी तुंबलंच नाही; महापौरांचा दावा
-आमदाराने दाखवलं धाडस चक्क झोपला स्मशानात
-सुरक्षेविनाच मोदी पोहचले वाजपेयींच्या भेटीला
-शेतकरी-कष्टकऱ्यांच्या किंकाळ्या नागपुरात दडपून टाकू नका!
Comments are closed.