महाराष्ट्र सिंधुदुर्ग

मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले- अमित शहा

सिंधुदुर्ग | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं ढळढळीत खोटं बोलत असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केला आहे.

अमित शहा यांच्या हस्ते आज भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. यावेळी ते बोलत होते.

मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो, असा टोला अमित शहांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

मी जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. मी कधीही बंद खोलीचं राजकारण केलं नाहीये. मी जनतेत राहणारा व्यक्ती आहे, असं अमित शहा म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्रात कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही”

नारायण राणे विनोद करतात, हे मला माहीत नव्हतं- शरद पवार

“राणेंसारख्या नेत्यांना कसं सांभाळायचं आम्हाला माहीती आहे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही”

मुंबई पोलिसांकडून या बड्या अभिनेत्रीला अटक, कारण आहे अत्यंत धक्कादायक

“अमित शहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या