देश

…म्हणून आमचा दिल्लीत पराभव झाला; अमित शहांनी सांगितलं खरं कारण

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मोठी कबुली दिलीय. गोली मारो अशी वक्तव्यं आम्ही करायला नको होती, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

आमच्या पक्षातील नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपचं या निवडणुकीत मोठं नुकसान झालं असावं, असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीमध्ये एका मुलाखतीत बोलत होते. यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे.

आम्ही विजय किंवा पराभव यासाठी निवडणूक लढवत नाही, कोणतंही सरकार बनवणं किंवा पाडणं हा आमचा उद्देश नसतो. भाजप एका विचारसरणीसाठी निवडणूक लढतं, असं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, दिल्लीच्या निवडणुकीत माझा अंदाज चुकला, अशी कबुली देखील अमित शहांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

सिलेंडर घेऊन बसलेल्या स्मृती इराणींचा फोटो ट्विट करत राहुल गांधी म्हणाले…

पुण्यात थांबून राज ठाकरेंनी घेतला ‘या’ व्यक्तीचा सल्ला!

महत्वाच्या बातम्या- 

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदूरीकर महाराजांना पहिला झटका!

‘सत्ता जाऊन सहा वर्षे झाली तरी अनेकजण मंत्र्यासारखेच वागतात’; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

शेतकऱ्यांकडून महावितरणाने केली 22 हजार कोटींची लूट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या