महाराष्ट्र मुंबई

‘या’ नेत्याला तूर्तास मंत्री करू नका; अमित शहांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

मुंबई | राधाकृष्ण विखेंना तूर्तास मंत्रिपद देऊ नका, अशा सूचना भाजपाध्यक्ष अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्या आहेत.

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात होतं, मात्र अमित शहांनी मुख्यमंत्र्यांना सूचना देऊन राधाकृष्ण विखेंना वेटिंगवरच ठेवलं आहे.

राधाकृष्ण विखेंना मंत्रिपद दिलं तर निष्ठावंत नाराज होऊन युतीत फूट पडण्याची शक्यता आहे. यामुळे अमित शहांनी विखेंना वेटिंगवर ठेवलं असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या

-शिवानी सुर्वे का संतापते??? तिच्या बॉयफ्रेंडने सांगितलं कारण…

-विखेंना शह; काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरातांची निवड

-हे शंकरा पाव रे…! आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे; ‘या’ आमदाराच्या समर्थकांचं देवाला साकडं

-शिवेंद्रराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मात्र भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

-भारतासाठी मोठी गुडन्यूज; ‘गब्बर’ संघात परततोय…!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या