मुंबई | राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळावा म्हणून भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केला होता.
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 आॅगस्टला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मिळावा म्हणून अमित शहांनी फोन केला होता.
दरम्यान, विरोधकांनी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता एनडीएकडून कोणाला उमेदवारी देण्यात येणार?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-वंदना चव्हाण यांनाच मिळाली राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी!
-मराठ्यांनो गाडायचं असेल तर गद्दारांना गाडा, पण आत्महत्या करू नका!
-अबब!!! चक्क 25 लाखांचे केस चोरीला
-योगींचे पोलिस पैसे घेऊन कोणाचाही एन्काऊंटर करू शकतात!
-“उद्धव ठाकरेंना कायद्याबद्दल ज्ञान नाही, असं त्यांचेच खासदार मान्य करतात”