बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रावर अमित शहा नाराज; म्हणाले…

नवी दिल्ली | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना त्यांच्या पत्रात काही शब्द टाळता आले असते, दुसरे शब्द वापरता आले असते, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र मी वाचलं. त्यांनी भाषणात काही संदर्भ दिले. पण त्यांनी काही शब्दांची निवड केली नसती, तर बरं झालं असतं, असं मलादेखील वाटतं, असं अमित शहा म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात

परिवहन मंत्री अनिल परब यांची उपचारांनंतर कोरोनावर मात

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्याकडून नवरात्रीच्या शुभेच्छा!

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More