मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमित ठाकरे यांना ताप आल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.
अमित ठाकरे यांना दोन दिवसांपासून ताप येत आहे. खबरदारी म्हणून ते रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यांची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“आघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो काढणार अन् शेतकऱ्यांना मदत केंद्राने करायची?”
“राज्यपाल महोदयांनी प्रायश्चित्त म्हणून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे”
“स्वत: मोदींनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय, तुम्ही काय करणार हे सांगा”
पुण्यात पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’ जारी
Comments are closed.