अमिताभ बच्चन उत्तर प्रदेशमधील 850 शेतकऱ्यांचं कर्ज फेडणार!

अमिताभ बच्चन उत्तर प्रदेशमधील 850 शेतकऱ्यांचं कर्ज फेडणार!

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशमधील 850 शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या शेतकऱ्यांचं कर्ज स्वतः अमिताभ बच्चन फेडणार आहेत. 

सामाजिक जाणीवेच्या भावनेतून अमिताभ बच्चन यांनी हा निर्णय घेतला आहे. अमिताभ यांच्या या निर्णयाचं मोठं कौतुक होत आहे. 

कर्ज फेडण्याची क्षमता नसणाऱ्या शेतकऱ्यांना अमिताभ यांनी मदतीचा हात दिला आहे. या 850 शेतकऱ्यांच्या नावावर असलेलं साडेपाच कोटी रुपयांचं कर्ज ते फेडणार आहेत. 

दरम्यान, बच्चन यांचा हा दिलदारपणा यापूर्वीही दिसून आला होता. विदर्भातील तसेच आंध्रप्रदेशातील काही शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं कर्ज त्यांनी याआधी फेडलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-राम मंदिराच्या मुद्द्यावर अजित पवारांचं ट्विट; म्हणाले, “न्यायप्रक्रियेवर विश्वास नाही का?”

-मोदींनंतर आता उद्धव ठाकरेही उद्या शिर्डीत; लोकसभेचं रणशिंग फुंकणार!

-भाजपवाल्यांना आता साईबाबांची झोळीदेखील कमी पडायला लागली आहे!

-अमृतसर रेल्वे अपघातामुळे देश सुन्न; आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू

-…तो शासन निर्णय ‘ऊसतोड कामगार महामंडळा’चा नव्हे तर ‘सुरक्षा योजने’चा?

Google+ Linkedin