बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

15 जणांसमोर शूट झालेल्या न्यूड सीनबद्दल अभिनेत्री म्हणते…

चेन्नई | ‘आदाई’ या दाक्षिणात्य चित्रपटामध्ये 15 जणांसमोर दिलेल्या न्यूड सीनसंदर्भात अभिनेत्री आमला पॉलने एका मुलाखतीमध्ये माहिती दिली आहे.

न्यूड सिन शूट करण्यसाठी खास वेशभूषा करण्यासंदर्भात दिग्दर्शक रत्न कुमार यांनी माझ्याशी चर्चा केली. मात्र मी त्यांना खराखुरा न्यूड सीन शुट करण्यास तयार असल्याचं सांगितलं, असं आमला पॉलने म्हटलं आहे.

खराखुरा न्यूड सीन देण्यास तयार असल्याचं मी सांगितलं खर पण सेटवर पोहोचल्यावर पंधराजण समोर असल्याने माझ्या मनावरील दडपण कायम होतं, असं आमला पॉलने सांगितलं आहे.

दरम्यान, सेटवरील त्या पंधरा जणांचा माझ्यावर विश्वास होता. तो विश्वास नसता तर मी तो न्यूड सीन शुट करू शकले नसते, असं आमला पॉल म्हणाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल- संजय राऊत

-“कुमारस्वामींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”

-मनसेला आघाडीत घेण्यास काँग्रेस सकारात्मक- अशोक चव्हाण

-बीसीसीआयचा मोठा निर्णय; राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी सोपवली ‘या’ माजी खेळाडूकडे

-इम्तियाज जलील यांची खासदारकी धोक्यात?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More