महाराष्ट्र मुंबई

देशभरातून विविध संस्थांचे एक्झिट पोल; त्यावर अमोल कोल्हे म्हणतात…

मुंबई | लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर देशभरातून विवीध संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले आहेत. यावर राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी  प्रतिक्रिया दिली आहे.

एक्झिट पोलवर माझा पुर्ण विश्वास नाही. कारण एक्झिट पोलचा अंदाज आणि निकाल यांच्यामध्ये मोठी तफावत असते, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

प्रत्येक वेळी एक्झिट पोलनुसारच निकाल लागेल अंस नाही. मला ठाम विश्वास आहे की एक्झिट पोलपेक्षा खूप वेगळा निकाल लागेल, असं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.

एक्झिट पोलवर फक्त चर्चा होऊ शकते. मात्र 23 तारखेचा निकाल हा अखेर असणार आहे, असं कोल्हेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-भाजपला सत्ता मिळणार नाही; या एक्झिट पोलचा सर्वात धक्कादायक अंदाज

-विवेक ऑबेरॉयवर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादीची मागणी

-काँग्रेस संपलीच पाहिजे- योगेंद्र यादव

गिरीश महाजनांचं आव्हान नाना पटोलेंनी स्वीकारले; त्यावर महाजनांनी लावली शर्यत!

-हवामान खात्याप्रमाणे एक्झिट पोलचा अंदाजही चुकेल- नाना पटोले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या