औरंगाबाद महाराष्ट्र

सरकार आपल्या डोक्यावर मिरच्या वाटतंय; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

Loading...

कारंजा |  रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोजगार गेला, पीक विम्याचा परतावा मिळाला नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत तरी आपण थंड आहोत म्हणूनच हे सरकार आपल्या डोक्यावर मिरच्या वाटतंय, अशी टीका राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपवर केली आहे.

कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला पुन्हा सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे, अमोल कोल्हे सरकारवर तुटून पडत आहेत.

Loading...

दुसरीकडे सांगली, कोल्हापूर पाण्यात होते…  प्रशासन पोहचले नव्हते, भाजपवाले पोहचले नव्हते पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना आधार दिला तर दुसरीकडे मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मतांची भीक मागत फिरत होते, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी सरकारवर तोफ डागली.

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा शिवशाहीचं सरकार आणायचं असेल तर आघाडीला निवडून द्या, असं कोल्हे म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-दानवेंच्या होम ग्राऊंडवर धनंजय मुंडेंची तोफ धडाडली; म्हणतात हे तर ‘खाऊसाहेब दानवे…!’

-शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर छगन भुजबळ म्हणतात…

-…परंतू या सगळ्याला राज ठाकरे बळी पडणार नाहीत- प्रकाश आंबेडकर

Loading...

-काँग्रेसला धक्का; निर्मला गावित यांचा आमदारकीचा राजीनामा

-बायको लाडूशिवाय दुसरं काही खाऊच देत नाही; पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव
Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या