बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छत्रपतींच्या मावळ्याचं संसदेत पहिलं पाऊल; शिवराज्याभिषेक दिनी अमोल कोल्हेंचं टायमिंग

नवी दिल्ली |  शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत आज पहिल्यांदाच पाऊल टाकलं. शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधून त्यांनी संसदेत प्रवेश करणं पसंत केलं.

छत्रपतींच्या मावळ्याचं संसदेत आज पहिलं पाऊल आणि ते ही शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधून, अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकून त्यांनी तमाम जनतेला ही माहिती दिली.


डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत पाऊल टाकताना अभिमान, कृतज्ञता आणि जबाबदारीची जाणीव ठेवून मी आगामी काळात काम करीन हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, सलग 3 वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करून डॉ. कोल्हेंनी खासदार होण्याचा मान मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या

-पाचव्या रांगेचा विषय आता संपवायला हवा- शरद पवार

-शिवसेना खासदार ओमराजेंचा स्तुत्य उपक्रम; इतर खासदारांनीही घ्यावा आदर्श

“मुख्यमंत्रीसाहेब… जनाची नाही मनाची लाज ठेऊन तरी मेहतांचा राजीनामा घ्या”

-…म्हणून राष्ट्रवादीच्या महिलांनी राम कदमांना दिला साडीचोळी आणि बांगड्यांचा आहेर!

-विखेंचा भाजपप्रवेश मुख्यमंत्र्यांनी ठेवला वेटिंगवरच; म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More