देश

रायगडाला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या; अमोल कोल्हे यांची गर्जना

नवी दिल्ली |  17 व्या शतकात जशी रायगड राजधानी होती तशीच ती आताही करावी. म्हणजेच रायगडाला पुन्हा राजधानीचा दर्जा द्यावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच लोकसभेत आपलं म्हणणं मांडलं.

स्टॅच्यू ऑफ युनिटीप्रमाणे या वास्तू आपण जपायला हव्या. त्यांचं आपण संवर्धन करायला हवं, असं मत कोल्हे यांनी मांडलं.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे दिग्गज नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करून अमोल कोल्हे यांनी संसदेत पाय ठेवला आहे.

महत्वाच्या बातम्या

-…तर मी आयुष्यात मिशाच काय भुवयाही ठेवणार नाही; उदयनराजे भडकले

-मुख्यमंत्र्यांना वाटतं मी विरोधी पक्षात तर जाणार नाही ना? पण… – एकनाथ खडसे

-सत्ता कुणाचीही येऊ द्या… ‘पाटील’ नेहमी टॉपलाच असतात- चंद्रकांत पाटील

-अभिनंदन यांच्या मिशा राष्ट्रीय मिशा म्हणून जाहीर करा; काँग्रेसची लोकसभेत मागणी

-पोलिस बढतीत 100 कोटींचा घोटाळा झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या