महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंच्या भेटीवर अमोल कोल्हे म्हणतात…

मुंबई | राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी त्यांची भेट घेतली असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभांचा परिणाम झाला. त्यामुळे आभार मानण्यासाठी मी त्यांना भेटलो, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

राज ठाकरे आणि अमोल कोल्हे यांच्या भेटीवर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. या भेटीमागचं नेमकं कारण काय? यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र अमोल कोल्हेंनी या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-सर्व संघांची डोकेदुखी ठरलेल्या ‘एलईडी बेल्स’ बदलणार का???, आयसीसी म्हणते…

-Google ला मागे टाकत जगात ‘ही’ कंपनी ठरली अव्वल

-फेसबुकवर दिवसाला ३ लाख रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी

-मी असेपर्यंत अमेरिकेला कोणी मूर्ख बनवू शकत नाही; डोनाल्‍ड ट्रम्प भारतावर चिडले

-“गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या