बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोहित कंबोज ईडीचा चौकीदार आहे का?, त्याचीच आधी चौकशी करा”

मुंबई | भाजप नेते मोहित कंबोज यांनी सकाळी ट्विट करत राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यासंबंधी विचारलं असता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली आहे.

मोहित कंबोज (Mohit Kamboj) हा कुणी तत्ववेत्ता किंवा भविष्यकार नाही. हा प्रेस कॉन्फरन्स घेणार, काहीतरी जुने घोटाळे काढणार आणि महाराष्ट्राचे वातावरण खराब करणार, असा आरोप अमोल मिटकरी केलाय.

मोहित कंबोज आहे कोण? तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो, हे महाराष्ट्राला माहीत आहे. लष्करे देवेंद्रमधील हा तिसरा आहे. हा भाजपचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का तो बोलत नाही, असा सवाल करत मोहित कंबोजचीदेखील चौकशी झाली पाहिजे, असं मिटकरी म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“शरद पोंक्षे आतंकवादी, नथुरामाची औलाद आहे”

‘…त्यामधून बरंच काही बाहेर येईल’; विनायक मेटेंच्या ड्रायव्हरचा मोठा खुलासा

शिंदे-फडणवीस सरकारने घेतले आणखी 3 मोठे निर्णय!

‘आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी’; भाजप नेत्याच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ

शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More