बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजी करु नका अजित पवार अगदी ठणठणीत आहेत, लवकरच जनसेवेत हजर होतील- अमोल मिटकरी

मुंबई | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

कोरोनाच्या संकटकाळात, अस्मानि-सुल्तानी संकटाला पेलत, महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था मजबुतपणे सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधउपचार घेत असुन अगदी ठणठणीत आहेत.लवकरच जनसेवेत हजर होतील, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

अजित पवार सध्या आराम करत असून ते लवकरात लवकर बरे होऊन जनता दरबार घेणार असल्याचंही मिटकरी यांनी सांंगितलं आहे. अजित पवारांनीही ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली होती.

दरम्यान, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे, असं अजित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

”सावरकरांचा पुळका’ असल्याचं दाखवणारे त्यांना भारतरत्न का देत नाहीत?’; राऊतांचा भाजपला सवाल

…यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?- कंगणा राणावत

“एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा”

“उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे… सरकार पडणार असून हे शरद पवारांनाही माहीत आहे”

‘…तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल’; दिशा सालियान प्रकरणाचा धागा पकडत राणेंची मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More