नागपूर महाराष्ट्र

दूध आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवला

अमरावती | दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं झालं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत दुधाचा टँकर पेटवून दिला आहे.

दूध उत्पादकांना 5 रूपये वाढ द्यावी आणि रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

दरम्यान, या मागण्या मान्य होण्यासाठी मुंबईचा दूध पूरवठा बंद करण्याचा इशारा शेट्टींनी दिला होता. मात्र या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-एका माकडानं आणलं गावाला जेरीस; बंदोबस्तासाठी चक्क दीड लाख रुपये खर्च

-मंत्री होण्याअगोदर त्यांना तर कुत्रं पण ओळखत नव्हतं!

-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या; निलंबन करण्याची मागणी

-…अखेर अमित राज ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाचा मुहूर्त ठरला?

-संजय राऊतांचा अमित शहांना चिमटा; चाणक्य असंही म्हणाला होता…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या